यू ट्यूब चॅनेल आनंद यात्री




यू ट्यूब चॅनेल 

   योगेश पवार 

ज्या रसिकांना साहित्य कथा कविता इत्यादी ची आवड आहे. कथाकथन अभिवाचन यामध्ये रुची आहे. त्यांना अशा प्रकारचे साहित्याचा आस्वाद घेण्याची संधी या ब्लॉगवर मिळणार आहे. तसेच ज्या साहित्यिकांना स्वतःचे साहित्य कविता कथा युट्युब वर तसेच सोशल नेटवर्क वरती प्रदर्शित करावयाची असेल त्यांच्यासाठी सुद्धा या यूट्यूब चॅनेल चे प्रयोजन आहे. आपण सर्व मिळून साहित्यामधील आनंदाचा प्रवास एकत्रित करू आनंदयात्री बनुन. त्यामुळे या यूट्यूब चैनल जास्तीत जास्त उपयोग आपल्यातील कलागुणांना वाट मिळवून देण्यासाठी आपण करूया व चांगले चांगले साहित्य रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया.


अज्ञात मराठी कथा - लेखिका साधना कस्पटे - अभिवाचन योगेश अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी सुंदर लघुकथा # लेखिकेने दोन्ही पात्रांमध्ये मानवी भावभावना व विचारांची सुंदर पेरणी केली आहे.






Very interest story rural life # ग्रामीण जीवनावरील एक सुंदर प्रसंग सांगणारी कथा # story in rural style ग्रामीण बाजातील कथा # अभिवाचन # योगेश पवार... या कथेचे लेखक अनभिज्ञ आहेत याबद्दल श्रोत्यांना काही माहिती असल्यास कृपया कमेंट बॉक्स मध्ये द्यावी श्रेयनामावली मध्ये लेखकाचे नाव समाविष्ट करता येईल.





विश्व पुस्तक दिवस निमित्त सफदर हाश्मी यांची हिंदी कविता व त्याचा स्वैर अनुवाद असलेली दासू वैद्य यांची कविता या दोन्ही कवितांचे सादरीकरण योगेश यांनी केलेले...







Comments

Popular posts from this blog

मनसे एम्प्लॉयमेंट पोर्टल

सुशिक्षित युवकांसाठी मार्गदर्शन........