|| श्री स्वामी समर्थ ||
दिनांक १९ ऑक्टोबर २०२०
हाय....
नमस्कार,
कसे आहात तुम्ही सर्व..
मी योगेश, तुम्हाला एक खूप महत्वाची पोस्ट पाठवत आहे, कृपया अल्पसा वेळ काढून अखंडित वाचावे, कारण ही पोस्ट केवळ आपल्या व्हाट्सअप वर नव्हे तर आपल्या destiny वर पोस्ट होत आहे, अशी सुंदर भावना व एक सकारात्मक विचार हे या पोस्ट पाठविण्यामागे उद्दिष्ट्य आहे..
#
कोणताही विक्रम, पराक्रम, चमत्कार किंवा क्रांती ही केवळ एक किंवा अनेक सकारात्मक विचार तसेच भावना याच्यातून प्रसूत होऊन पुढे महाकाय होत असते.. बरोबर ना..
#
ह्या काही व्हिडिओमध्ये एका वर्ल्ड वाईड इंटरनेट व आय टी संदर्भातील कंपनीची माहिती आहे. या कंपनीची सुरुवात अमेरिका फ्लोरिडा येथील ओरलांडो शहरापासून आहे. (7380 W Sand Lake Rd, Suite 500-529 Orlando, FLORIDA 32819) भारतात बंगलोर येथे आहे (91 Springboard, Outer Ring road, Mahadevapura, Bengaluru, Karnataka - 560048). दोन वर्षापासून कंपनीच्या उभारणीच्या प्रक्रिया सुरू आहे.. ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीच्या सदराखाली काम करणार आहे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे थोडक्यात मशीन किंवा सॉफ्टवेअरकडून स्वयम्बुद्धीमत्तेचे काम करून घेणे.. ज्या सिस्टममध्ये काम होत असताना कोणताही मानवी हस्तक्षेप नाही.. जसे फेसबूक युट्युब गुगल झूम यांचे काम सुरू असते.. सर्व इंटरॅक्टिव्ह डेव्हलप होत असते..
#
सध्या फक्त कंपनीची पहिल्या टप्प्यातील फाउंडर मेंबरशिप सुरू आहे, फाउंडर प्रवेश फी कमी होती म्हणून मीसुद्धा ती भरली आहे, $97 म्हणजे भारतीय चलनानुसार 18% जीएसटी धरून एकूण ₹ 9086.
#
कंपनीचे काम तीन टप्प्यात सुरू आहे. आता सुरु आहे ते प्री लाँच. यामध्ये प्रायमरी फाउंडर मेंबरशिप आहे.. त्यानंतर सॉफ्ट लॉन्च आणि त्यानंतर पोस्ट लॉन्च असे वर्ल्ड वाइड कँपेन असेल..
#
शक्यता आहे की कंपनीच्या नवीन घोषणेनंतर, प्रायमरी फाउंडर मेंबरशिपचा पहिला टप्पा येत्या आठ ते नऊ दिवसात बंद होईल. त्यानंतर सॉफ्टलॉन्च प्रक्रिया सुरू होऊन त्याअंतर्गत सेकंडरी फाउंडर मेंबरशिप सुरू होईल... ही प्रक्रिया साधारणपणे डिसेंबर अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे, त्यानंतर तेसुद्धा बंद होईल... आणि भविष्यात कधीही प्रायमरी किंवा सेकंडरी तसेच कोणत्याही प्रकारची फाउंडर मेंबरशिप घेतली जाणार नाही... कारण जानेवारी मध्ये कंपनी सुरू झालेली असेल आणि त्याचे वर्ल्डवाईड कामकाज कंपनीने सुरू केलेले असेल..
#
ही मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनी नाही, उलट या कंपनीने असा प्लेटफॉर्म तयार केला आहे की, यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या कोणत्याही प्रोफेशनची, आपल्या पारंपरिक व्यवसायाची किंवा आपल्या सुरू असलेल्या कोणत्याही मल्टीलेवल मार्केटिंग व्यवसायाची ॲडव्हर्टायझिंग, पब्लिसिटी, आणि मॅनेजमेंट करू शकतो..
#
या कंपनीमध्ये फाउंडर मेंबरशिप घेतल्यानंतर भविष्यात काम करावे अशी कोणतीही सक्ती नाही, केला तरी आनंद, नाही केला तरी इट्स ओके. कारण पेआउट हे कंपनी करणार असलेल्या कामातून येणार आहे, आपण केलेल्या कामातून नाही..
#
कंपनी जगभर आपल्या विविध इंटरॅक्टिव्ह इंटेलिजन्स धरतीवरील इंटरनेटवर आधारित ऑनलाइन स्वरूपाच्या प्रॉडक्ट चे कॅम्पेनिंग करून, त्यामाध्यमातून जगभरातून जो क्लाइंट बेस तयार होईल त्यातून, मोबदल्याची रक्कम जनरेट करून, निर्माण झालेले क्लाइंट्स व फाउंडर यांच्यामध्ये रक्कम डिस्ट्रीब्यूट करणार आहे.
#
कंपनी आपली आहे आपण कंपनीचे आहोत, आपण फाउंडर मेंबर आहोत, या भावनेने काही काम, जस्ट प्रमोशन म्हणून करण्याची कुणा फाउंडरची इच्छा झाली तर स्वागत असेल, परंतु सक्ती नाही..
#
हे व्यासपीठ फार मोठे आहे आणि फायदा मिळण्याची शक्यता चांगली दिसत आहे, म्हणून मी प्रवेशित झालो आहे.. आपणही सोबत असावे, भविष्यात आपल्यापर्यंत सुद्धा हा फायदा पोहोचल्यास, तो एक मोठा आनंद असेल, असे वाटत असल्याने आपणास स्नेहपूर्वक विनम्र आवाहन करत आहे..
#
प्रायमरी फाउंडर मेंबरशिप देण्याची कंपनीची प्रक्रिया जवळजवळ दोन वर्षापासून सुरू आहे, कदाचित कालपर्यंत 2 लाख 38 हजार 600 सभासदांची नोंद झाली आहे.
#
परंतु या दोन वर्षांमध्ये एक-मेकांना माहिती देऊन एवढा मोठा टप्पा गाठला गेला असला तरीही यापैकी एकाही व्यक्तीला एकमेकांपासून एकही रुपयांचा मोबदला मिळालेला नाही, कारण कंपनीचं पेआऊट देण्याची प्रक्रिया कंपनी सुरू झाल्यानंतर होणार, हे कॅम्पेन फाउंडर मेंबर ला प्रवेश देण्यासाठी आहे..
#
आता झालेली फाउंडर नोंदणी ही गोफाउंडर या संकेत स्थळावर नोंद आहे... कंपनी सुरू झाल्यावर हे संकेतस्थळ बंद होऊन ऑनपॅसिव्ह नावाच्या मुख्य संकेतस्थळावर ही सर्व टीम वर्ग करण्यात येईल आणि तिथून कंपनीचा खरा प्लॅन सुरू होईल.. त्यानंतर पेआउटचे स्ट्रक्चर दिले जाईल..
#
पुन्हा ध्यानात घेण्याची गोष्ट आहे ही कंपनी मल्टिलेव्हल मार्केटिंग नाही किंवा त्याप्रमाणे काम करणारी कंपनी नाही.. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे मनुष्य रहित उपक्रम करून नफा कमावणारी कंपनी राहील...
#
आपण फाउंडर मेंबरशिप करीता रक्कम रुपये नऊ हजार शहाएंशी ₹9086 कंपनीकडे भरल्यानंतर सुद्धा जर आपणास वाटले की, आपल्याला कंपनीत भरलेले पैसे परत घ्यायचे आहेत, तर एक महिन्याचा कालावधी कंपनीने दिला आहे, त्या काळात तुम्ही कंपनीकडे रीतसर मागणी करून तुमची रक्कम परत घेऊ शकता, या बाबीचा उल्लेख आपल्या सोबत होणाऱ्या एग्रीमेंट मधील नऊ क्रमांकाच्या मुद्द्यांमध्ये रिटर्न पॉलिसी या सदराखाली स्पष्ट केलेले आहे.
#
कंपनीच्या मिटींगचे काही व्हिडीओ ऐकल्यावर, आपणास कंपनीची पूर्ण कल्पना येईल, आणि डिसिजन घ्यायला मदत होईल... आम्ही मार्गस्थ आहोत तो मार्ग स्नेहांकित भावनेने आपणास सांगत आहोत, निर्णय मात्र आपणास स्वयंप्रेरणेने घ्यायचा आहे...
#
मी प्रवेश करण्यापूर्वी मला थोडीफार माहिती जवळच्या मित्राने दिली होती... हे सर्व माहिती घेत असताना असा माझा मी विचार केला होता की, जर का आपण या कंपनीत फाऊनडर झालो.. किंवा.. जर का या कंपनीत फाऊनडर नाही झालो.., तर नफा नुकसान काय होईल बरे.. यातील समजा नुकसानाचा विचार केला तेव्हा, माझ्या मनाचा कौल मला असा आला, की आपण प्रवेश केला आणि पुढे ईश्वर कृपेने असे होणे नाही तरी देखील क्षणभर एक गोष्ट धरू की.. यदाकदाचित कंपनीला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे कंपनीकडून अपेक्षा पूर्ण झाली नाही तर जे नुकसान ते फक्त नऊ हजार रुपयांचे असेल.. परंतु त्या उलट आपण जर प्रवेश केला नाही आणि कंपनीला संभाव्य यश प्राप्त झालं, कंपनीने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होऊ लागली तर मात्र जे नुकसान होईल ते अपरिमित असेल... कारण स्वामीकृपेने संधी येऊन देखील आपण तिचा उपभोग घेऊ शकलो नाही याचं शल्य मनात राहील... त्यामुळे फाउंडर मेंबरशिप घेऊन मी सध्या फार समाधानी आहे.. उत्साही आहे आणि सर्व टीम सोबत सकारात्मक विचारात आहे...
#
हे काही व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कन्सेप्ट पूर्णपणे आवडला आणि या प्रोजेक्टमध्ये जगव्याप्त बलाढ्य कंपनी सोबत प्राथमिक सदस्यत्व/ प्रायमरी फाउंडर मेंबरशिप घेण्याची इच्छा झाली तर नक्की सांगा..
वर उल्लेखलेले पुन्हा सांगतो की आमच्यापर्यंत आलेली संधी, आपणापर्यंत पोहोचवत आहोत, निर्णय मात्र आपणास स्वयंप्रेरणेने घ्यायचा आहे...
पुढची ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण करण्यास सर्व मार्गदर्शन तत्काळ उपलब्ध होईल... या प्रि लाँचिंग प्रोसेसमध्ये प्रायमरी फाउंडर मेंबरशिप स्विकारण्याची प्रक्रिया येत्या 8 ते 9 दिवसात थांबविण्यात येऊन सॉफ्ट लॉन्च सुरू होईल असे संकेत मिळत आहेत, हे कृपया ध्यानात असावे...
धन्यवाद!
उद्धरेत आत्मनः आत्मानं!
योगेश
8898832358
Whtsp link
https://wa.me/918898832358
Blog:
anandyatriyogesh.blogspot.com
FEW ONPASSIVE – GOFOUNDERS
LINK TO UNDERSTAND PROPER CONCEPT.
Onpassive 16 oct update📢
Onpassive Hindi Review || How to Make Money Online
onpassive Gofounders in hindi |Gofounders plan | how to earn online
money
QUESTION ANSWERS
Pls refer contents of this link

Comments
Post a Comment