FEW ONPASSIVE – GOFOUNDERS LINK TO UNDERSTAND PROPER CONCEPT. https://youtu.be/FVyq2hzUk98 Onpassive 16 oct update 📢 https://youtu.be/EjLPjlcVf0o Onpassive Hindi Review || How to Make Money Online https://youtu.be/YijgkVMW67I onpassive Gofounders in hindi |Gofounders plan | how to earn online money https://youtu.be/Zdd4hYq4-fU https://youtu.be/qZ0SLEsiwKw QUESTION ANSWERS https://youtu.be/Ha-547LvurA Pls refer contents of this link
Posts
Showing posts from 2020
- Get link
- X
- Other Apps
|| श्री स्वामी समर्थ || दिनांक १९ ऑक्टोबर २०२० हाय.... नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व.. मी योगेश, तुम्हाला एक खूप महत्वाची पोस्ट पाठवत आहे, कृपया अल्पसा वेळ काढून अखंडित वाचावे, कारण ही पोस्ट केवळ आपल्या व्हाट्सअप वर नव्हे तर आपल्या destiny वर पोस्ट होत आहे, अशी सुंदर भावना व एक सकारात्मक विचार हे या पोस्ट पाठविण्यामागे उद्दिष्ट्य आहे.. # कोणताही विक्रम, पराक्रम, चमत्कार किंवा क्रांती ही केवळ एक किंवा अनेक सकारात्मक विचार तसेच भावना याच्यातून प्रसूत होऊन पुढे महाकाय होत असते.. बरोबर ना.. # ह्या काही व्हिडिओमध्ये एका वर्ल्ड वाईड इंटरनेट व आय टी संदर्भातील कंपनीची माहिती आहे. या कंपनीची सुरुवात अमेरिका फ्लोरिडा येथील ओरलांडो शहरापासून आहे. (7380 W Sand Lake Rd, Suite 500-529 Orlando, FLORIDA 32819) भारतात बंगलोर येथे आहे (91 Springboard, Outer Ring road, Mahadevapura, Bengaluru, Karnataka - 560048). दोन वर्षापासून कंपनीच्या उभारणीच्या प्रक्रिया सुरू आहे.. ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीच्या सदराखाली काम करणार आहे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे थोडक्यात मशीन किंवा ...
- Get link
- X
- Other Apps
आनंद वाटा आनंद लूटा !! हरिपाठ एकादशावर्तन म्हणजे ११ आवर्तन करणार्या नामधारकाच्या हातून खालील पांच गोष्टी सहज घडतात. संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ | विश्व संत सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या मधुर आवाजात संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ | जीवन विद्येच्या नामधारक यांच्या आवाजात संगीतबद्ध हरिपाठ गायन हरिपाठ एकादशावर्तन म्हणजे ११ आवर्तन करणार्या नामधारकाच्या हातून खालील पांच गोष्टी सहज घडतात.🙏🏻🙏🏻 १: ज्ञानेश्वर माऊलींच्या ग्रंथांची आवर्तने करण्यांत त्यांची सेवा घडते. २: ग्रंथात भगवन्नाम 'खच्चून' भरलेले असल्यामुले ग्रंथाची आवर्तने करीत असतांना नामघोष होतो व त्या द्वारे भगवंताची सेवा घडते. ३: ग्रंथातील नामाचे तत्वज्ञान अंत:करणात बिंबते. ४: ग्रंथात केलेला हरिनामाचा उपदेश अंत:करणात ठसतो. ५: हरिपाठात माऊलींनी सांगितलेली नामस्मरणाची गोड फळे प्राप्त हरिपाठाची उपासना करणार्या नामधारकाला जी फलप्राप्ती होते,तिचे वर्णन माऊलींच्या शब्दांतच खालीलप्रमाणे दिले आहे १.तेणे मुक्ती चारी साधियेल्या. २.पुण्याची गणना कोण करी. ३.वेदशास्र उभारी बाह्या सदा. ४.द्वारकेचा राण...
यू ट्यूब चॅनेल आनंद यात्री
- Get link
- X
- Other Apps
यू ट्यूब चॅनेल योगेश पवार ज्या रसिकांना साहित्य कथा कविता इत्यादी ची आवड आहे. कथाकथन अभिवाचन यामध्ये रुची आहे. त्यांना अशा प्रकारचे साहित्याचा आस्वाद घेण्याची संधी या ब्लॉगवर मिळणार आहे. तसेच ज्या साहित्यिकांना स्वतःचे साहित्य कविता कथा युट्युब वर तसेच सोशल नेटवर्क वरती प्रदर्शित करावयाची असेल त्यांच्यासाठी सुद्धा या यूट्यूब चॅनेल चे प्रयोजन आहे. आपण सर्व मिळून साहित्यामधील आनंदाचा प्रवास एकत्रित करू आनंदयात्री बनुन. त्यामुळे या यूट्यूब चैनल जास्तीत जास्त उपयोग आपल्यातील कलागुणांना वाट मिळवून देण्यासाठी आपण करूया व चांगले चांगले साहित्य रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया. अज्ञात मराठी कथा - लेखिका साधना कस्पटे - अभिवाचन योगेश https://www.youtube.com/watch?v=s6KrxBUEY6I&t=4s अज्ञात मराठी कथा - लेखिका साधना कस्पटे - अभिवाचन योगेश अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी सुंदर लघुकथा # लेखिकेने दोन्ही पात्रांमध्ये मानवी भावभावना व विचारांची सुंदर पेरणी केली आहे. लग्न मंडपातील पंगत # ग्रामीण बाजातील कथाप्रसंग # अभिवाचन - योगेश पवार Ver...
मनसे एम्प्लॉयमेंट पोर्टल
- Get link
- X
- Other Apps
मनसे एम्प्लॉयमेंट पोर्टल https://mnsemployment.com/gallery/ Maharashtra Navnirman Sena The Maharashtra Navnirman Sena is a nationalist far-right Indian political party based in the state of Maharashtra and operates on the motto of "Sons of the Soil". It was founded on 9 March 2006 in Mumbai by Raj Thackeray. In September 2014, MNS unveiled its first look of "Maharashtra's Development Blueprint" with the slogan "Yes, it's possible" The blueprint discusses party's stance and key ideas on infrastructure, governance, quality of life, growth opportunities and Marathi pride. JOB POSTING Employers get a platform to post their requirement and get the best possible candidates for their organisation. Employers get to scan job seekers profile and select them as per your criteria. JOB APPLICATION New Job Seekers can browse through a number of a different job posting, they can choose and apply for their desired position. Freshers can go through Job descrip...
सुशिक्षित युवकांसाठी मार्गदर्शन........
- Get link
- X
- Other Apps
सुशिक्षित युवकांसाठी मार्गदर्शन........ १ 】चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा. २】 कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा. ३ 】मासे विकणे. दिडपट नफा. ४ 】आंबे होलसेल आणून रिटेल विकणे. ५ 】तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात ६ 】पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात ७】 कच्छी दाबेली. हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. दाबेलीचे वेगळे पाव मिळतात. ८ 】वडापावची गाडी लावा. स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा. ९ 】मूग भजी ची विक्री करा. घराबाहेरच स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो. तिप्पट नफा. १०】 ढोकळा विक्री. घरी ढोकळा बनवा. चटणी बनवा. मोठ्या स्टीलच्या डब्यात भरुन घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका. ११ 】चाळीस रुपये किलोच्या डोश्याच्या पीठाचे वीस डोसा तयार होतात. एक डोसा वीस रुपयांना विका. सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भाजी द्या. याच पीठाचे वडेसुध्दा विकता येतात. १२】 घरीच पोळी भाजी बनवुन कस्टमरला ऑफिस पोच डबा पोहोचवा. १३】 फळ विक्री करा. १४ 】शहाळे आणून विका. रोज तेच ते ग्राहक मिळेल. बावीस रुपयांचे चाळीस रुपये होतात. १५ 】कापडाचे तुकडे पोत्याने विकत मिळतात. घरी शिलाई ...
महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय ,1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना
- Get link
- X
- Other Apps
मी उद्योजक होणार ----------------------------------------- 1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्य उद्योग केंद्र, (महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी लागू) 💐राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी 💐 💐💐🌹🌹💐💐 योजनेचे नाव ::::-- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP} 💐💐🌹🌹💐💐 योजने विषयी थोडेसे योजनेचे संकेतस्थळ :- http://maha-cmegp.gov.in योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र योजनेचे निकष :- 1) वयोमर्यादा 18 ते 45 (अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष ) 2) शैक्षणिक पात्रता (i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास (ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास 3) उत्पादन उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख 4) सेवा उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर अधारीत असणे आवश्यक आहे (i) स्थिर भांड...